बेडसे लेणी फोटो

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ जुन २०११

बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos

बेडसे लेणी फोटो - Bedse Cave Photos

कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार इथं पहायला मिळतो.

नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतात पहूडलेलं हे बौध्दकालीन लेणं कामशेतपासून जवळच ८-१० कि.मी. अंतरावर आहे. कामशेत रेल्वे स्टेशनपासून पुणे-मुंबई रस्त्यावर आल्यावर एस.टी. किंवा खाजगी वाहनाने पवनानगर(काळे कॉलनी) येथे जाणार्‍या रस्त्याने राऊतवाडी येथे उतरावे.

डोंगराच्या मध्यावर असलेली बेडसे लेणी लक्ष वेधून घेतात. अत्यंत शांत सुरम्य निवांत असं हे ठिकाण. येथुन मावळ खोर्‍याचे विस्तीर्ण दर्शन होते. आकाशात घुसलेली तुंग, तिकोना किल्ल्यांची शिखरे साद घालतात.

कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार इथं पहायला मिळतो. इ.स. पूर्व २०० ते ५०० च्या काळातील हे शिल्प सौंदर्य आहे.

बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos
बेडसे लेणी फोटो | Bedse Cave Photos