करवंद - डोंगरची काळी मैना

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ एप्रिल २०१४

करवंद - डोंगरची काळी मैना | Karwand - Karanda

करवंद - डोंगरची काळी मैना या नावाने प्रसिद्ध असलेले कोकणातील एक रानफळ [Karwand - Karanda].
ठिकाण: आंबोली, सिंधुदुर्ग
छायाचित्रकार: हर्षद खंदारे