Download MarathiMati.com's New Android App from Google Play

रतांबा फळ - कोकम, आमसूल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ एप्रिल २०१४

रतांबा फळ - कोकम, आमसूल | Ratamba Fruit - Kokam, Amsul

रतांबा [Ratamba Fruit - Kokam, Amsul] कोकणातील एक प्रसिद्ध फळ, आंबट चविच्या रतांब्यांपासून कोकम म्हणजेच आमसूल बनते.
ठिकाण: आंबोली, सिंधुदुर्ग
छायाचित्रकार: हर्षद खंदारे

Download MarathiMati.com's New Android App from Google Play