निसर्गरम्य आंबोली - सिंधुदुर्ग फोटो - १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ एप्रिल २०१४

निसर्गरम्य आंबोली - सिंधुदुर्ग फोटो - १ | Amboli - Sindhudurg Photos - 1

निसर्गरम्य आंबोली येथील श्रीराम मंदिरातील राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती.
ठिकाण: आंबोली, सिंधुदुर्ग
छायाचित्रकार: हर्षद खंदारे