सावंतवाडीची प्रसिद्ध खेळणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ एप्रिल २०१४

सावंतवाडीची प्रसिद्ध खेळणी | Famous Toys of Sawantwadi

आंबोली येथे विक्रिसाठी उपलब्ध असलेली सावंतवाडीची प्रसिद्ध खेळणी, लाकडी साप [Sawantwadi Wooden Toy Snake].
ठिकाण: आंबोली, सिंधुदुर्ग
छायाचित्रकार: हर्षद खंदारे