पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

शिवराज्याभिषेक सोहळा २०१६

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ ऑगस्ट २०१६

शिवराज्याभिषेक सोहळा २०१६ | Shiv Rajyabhishek Sohla 2016

६ जून २०१६ रोजी रायगडावर साजरा करण्यात आलेला शिवराज्याभिषेक सोहळा.

रायगडावर साजरा होणारा हा शिवराज्याभिषेक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शनाचा, पराक्रमाचा, इतिहासाच्या उजळणीचा एक भव्य सोहळा म्हणून ओळखला जावा; यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे प्रयत्न सुरू आहेत या सोहळ्याच्या माध्यमातून प्रेरणादायी असे शिवचरित्र विश्वभर पोहोचावे, रायगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व अबाधित राहावे. किल्ल्यांचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्व वाढावे असे प्रमुख उद्देश हा महोत्सव आयोजित करण्यामागे आहेत.

शिवराज्याभिषेक सोहळा २०१६


Book Home in Konkan