MarathiMati.com - Android App on Google Play Store

पुण्यात गणेशोत्सवाच्या जल्लोशात माणुसकीचे दर्शन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ सप्टेंबर २०१६

पुण्यात गणेशोत्सवाच्या जल्लोशात माणुसकीचे दर्शन | Punekar Making way for Ambulance

गणेशोत्सवाच्या जल्लोशात पुण्यात माणुसकीचे दर्शन घडले आहे, ढोल, ताशे, तुडुंब गर्दी यातून एका रुग्नवाहिकेला वाट काढून देतांना क्षणभर गर्दीतील सर्व पुणेकर, ढोल पथक स्थब्ध झाले होते, पुण्यातील लक्ष्मी रोड वरील शगुन चौकात हा प्रसंग टिपला आहे पुण्यातील छायाचित्रकार श्रीकांत सुनिल बटले आणि सुरज सातव यांनी.

या आशादायी प्रसंगामुळे पुणेकरांनी ज्वलंत माणुसकीचे उदाहरण सिद्ध केले आहे यात शंका नाही.

MarathiMati.com - Android App on Google Play Store