घडामोडी - बातम्या

घडामोडी - बातम्या | Maharashtra State and Marathi Language Related News - Page 2

घडामोडी/बातम्या - महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषेच्या संदर्भातील घडामोडी/बातम्या मराठी भाषेत [Maharashtra State and Marathi Language Related News in Marathi Language].

संदीप खरे यांच्या कविता मोबाईल फोन वर | Sandeep Khare's Marathi Kavita App

संदीप खरे यांच्या कविता आता तुमच्या मोबाईल फोन वर उपलब्ध

घडामोडी - बातम्या

स्मार्ट्फोनच्या या जमान्यात, आपल्या रोजच्या आयुष्यात, वेगवेगळ्या बाबींच्या संदर्भात, मोबाईल apps ही गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनली आहे.

अधिक वाचा

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे येथे आंतरराष्ट्रीय भूगोल परिषद संपन्न | IGU Conference inaugurated at S.N.D.T. Pune

एस. एन. डी. टी येथे आंतरराष्ट्रीय भूगोल परिषद संपन्न

घडामोडी - बातम्या

‘बदलत्या नागरी परिस्थितीतील भूपृष्ठ, पाणी, हवामान आणि आरोग्य विषयक स्थिती’ या विषयावर आधारित तीन दिवसीय परिषदेची दिनांक ६/११/२०१५ रोजी सांगता झाली.

अधिक वाचा

सिनेमा १०० वर्ष  - एक प्रवास | Cinema 100 Varsha - Ek Pravas

सिनेमा १०० वर्ष - एक प्रवास

घडामोडी - बातम्या

दोन तासांच्या अवधीत १०० वर्षाचा प्रवास दाखवणं मुश्किलच पण त्यातून वेचून वेचून काही गाणी नृत्याच्या माध्यमातून सादर केली जातील. अनेक दिग्गज संगीतकारांचे व कलाकारांचे ऋण मानून प्रशांत दामले आपल्याला काही खास किस्से आणि गाणी...

अधिक वाचा

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे येथे आंतरराष्ट्रीय भूगोल परिषदेचे आयोजन | IGU Conference at SNDT Women's University, Pune

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे येथे आंतरराष्ट्रीय भूगोल परिषदेचे आयोजन

घडामोडी - बातम्या

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे येथील भूगोल पदव्युत्तर विभागातर्फे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा

दुर्गजागर - एक सुंदर आणि अभ्यासपूर्ण कार्यक्रम, पुणे | Durgjagar in Pune

दुर्गजागर - एक सुंदर आणि अभ्यासपूर्ण कार्यक्रम, पुणे

घडामोडी - बातम्या

‘दुर्गजागर’ या अभ्यासवर्गात ‘दुर्ग’ या विषयावर महाराष्ट्रातील तीन दर्जेदार वक्त्यांना ऐकायची संधी आपल्याला मिळणार आहे.

अधिक वाचा