पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

वृषभ राशीच्या मुलींची मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

वृषभ राशीच्या मुलींची मुलांची नावे | Taurus Girls Boys Names

वृषभ : बारा राशींपैकी दुसरी रास.
वर्णाक्षर : ब, व, उ
राशी स्वामी : शुक्र
राशीचा रंग : श्वेत (पांढरा)
शरीरयष्टी : मध्यम बांधा, सदृढ शरीर, भरदार मान, भव्य कपाळ, काळेभोर डोळे. सावळ्या रंगाचे.

व्यक्ति (स्वभाव) विशेष : कष्ट सहन करण्याची भरपूर ताकद. शूर. शत्रुंजय. दानी. व्यवहारी, गुणवान आणि धनवानही. लहानपणापासून धनसंचय करणाऱ्या, भाग्यशाली, खाण्यापिण्याच्या शौकीन, संगीत शौकीन, प्रवास आणि खेळ ह्यांची आवड, कुठल्याही गोष्टीतील सखोत ज्ञानामुळे तोलूनमापून बोलणे आणि स्वमताविषयी दृढ, ह्या व्यक्तींचा इतरांना खूप उपयोग होतो. तल्लख स्मरणशक्ती, उत्तम कार्यपध्दती आणि तऱ्हेवाईक वृत्ती.

वर्णाक्षराहून वृषभ राशीच्या मुलांची नावे शोधा
-
आपल्या बाळाचे नाव काय आहे? आम्हाला कळवा
वर्णाक्षराहून वृषभ राशीच्या मुलींची नावे शोधा
-
आपल्या बाळाचे नाव काय आहे? आम्हाला कळवा
Book Home in Konkan