मेष राशीच्या मुलींची मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

मेष राशीच्या मुलींची मुलांची नावे | Aries Girls Boys Names

मेष : बारा राशींपैकी पहिली रास.
वर्णाक्षर : अ, ल, ई
राशी स्वामी : मंगळ
राशीचा रंग : लाल.
शरीरयष्टी : मध्यम बांधा, सडपातळ शरीर, लांब पाय, गळा मोठा.

व्यक्ति (स्वभाव) विशेष : अत्यंत हट्टी, पण दृढनिश्चयी. काम करण्याची चिकाटी भरपूर, तद्वतच गाढा आत्मविश्वास. जबर आत्मविश्वास असूनही कधी कधी ते आपला विचार बदलतात. काटकसरी, कार्यकुशल, पण मत्सरी, भित्रे व चंचल. रागीट. आत्मकेंद्री. सश्रध्द. ख्याती कशी प्राप्त होईल ह्या विचारात सदैव गढलेले आणि ती प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे.

वर्णाक्षराहून मेष राशीच्या मुलांची नावे शोधा
-
आपल्या बाळाचे नाव काय आहे? आम्हाला कळवा
वर्णाक्षराहून मेष राशीच्या मुलींची नावे शोधा
-
आपल्या बाळाचे नाव काय आहे? आम्हाला कळवा