कर्क राशीच्या मुलींची मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

कर्क राशीच्या मुलींची मुलांची नावे | Cancer Girls Boys Names

कर्क : बारा राशींपैकी चौथी रास.
वर्णाक्षर : ड, ह
राशी स्वामी : चंद्र
राशीचा रंग : बदामी
शरीरयष्टी : शिडशिडीत, मध्यम बांधा, वर्ण गोरा.

व्यक्ति (स्वभाव) विशेष : दृढनिश्चयी, धैर्यवान, बुध्दिमान, गुणवान, उद्योगी, कष्टाळू, भित्री, चंचल वृत्तीची, दानशूर, धर्मशील, प्रतिभाशाली आणि विवेकी, निर्णायक वृत्तीचा व प्रेरणेचा अभाव, ध्येयवादी जीवन जगणारी, परंतु दुसऱ्यांपासून अनेक गोष्टी लपवून ठेवणारी, अत्यंत सावधपणे वागणारी, शीघ्रकोपी, उतावीळ वृत्तीची, परदेश प्रवासाची आवड असणारी.

वर्णाक्षराहून कर्क राशीच्या मुलांची नावे शोधा
--
आपल्या बाळाचे नाव काय आहे? आम्हाला कळवा
वर्णाक्षराहून कर्क राशीच्या मुलींची नावे शोधा
--
आपल्या बाळाचे नाव काय आहे? आम्हाला कळवा