कुंभ राशीच्या मुलींची मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

कुंभ राशीच्या मुलींची मुलांची नावे | Aquarius Girls Boys Names

कुंभ : बारा राशींपैकी अकरावी रास.
वर्णाक्षर : ग, श, स
राशी स्वामी : शनी
राशीचा रंग : भुरकट
शरीरयष्टी : मध्यम बांध्याच्या, डौलदार शरीर, सतेज कांती.

व्यक्ति (स्वभाव) विशेष : चंचल वृत्तीची, सह्रदय, चपळ, शुध्द अंतंरंग, बाह्य भपक्याचा अभाव, सामाजिक कार्यात रस असूनहि एकांतप्रिय. ललित कलांची भोक्ती. माणसांची पारख उत्तम, गुरुजनांची भक्त, तत्वचिंतक, लोकप्रिय.

वर्णाक्षराहून कुंभ राशीच्या मुलांची नावे शोधा
-
आपल्या बाळाचे नाव काय आहे? आम्हाला कळवा
वर्णाक्षराहून कुंभ राशीच्या मुलींची नावे शोधा
-
आपल्या बाळाचे नाव काय आहे? आम्हाला कळवा