उ आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

उ आद्याक्षरावरून मुलींची नावे | u Marathi Baby Girl names by initial

उ आद्याक्षर - उ आद्याक्षरावरून मुलींची नावे [u Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
उचितायोग्य अशी
उज्ज्वलातेजस्वी, निर्मळ, धवल, प्रकाशमान
उत्कर्षाभरभराट, उन्नती
उत्कंठा-
उत्तमलक्ष्मी-
उत्पलाक्षीकमळासारखे डोळे असलेली
उत्तमागुणसंपन्न, श्रेष्
उत्तमांगीउत्तम अवयवांची
उत्तमी-
उत्तराअभिमन्यूची पत्नी, कुबेरपत्नी, उत्तर दिशा, एका नक्षत्राचे
उत्पला-
उत्पलिनीकमळवेल
उत्सविका-
उदयना-
उदयाउगवणे
उदिचीउत्तर दिशा
उदिता-
उदिती-
उन्नतीसमृध्दी, प्रगती
उपमा-
उपश्रुती-
उपासनाचिंतन, पूजन, अनुष्ठान
उभयादोन्हीकडील
उपज्ञासहज ज्ञान, अन्तर्ज्ञान
उमाशांती, तेज, पार्वती
नावअर्थ
उमालीउमेची मैत्रीण
उल्कापृथ्वीवर पडणारा तारा
उलूपी-
उर्जिता-
उर्मीभावना, लाट, प्रकाश, वेग
उर्मिकाअंगठी, कांती
उर्मिलालक्ष्मणाची पत्नी
उर्मिशा-
उर्वशीइंद्र दरबारातील एक अप्सरा, वीज
उर्वीपृथ्वी, माती, नदी
उरुला-
उल्कानक्षत्र, मशाल, ज्वाला
उल्हासिनीआनंदी असणारी
उषाबाणासुराची कन्या, अनिरुध्दपत्नी
उषाकिरणपहाटेचे किरण, उष:प्रभा
उषादेवी-