स आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
संकल्पा-
संगीतासंगीत जाणणारी
संघमित्रा-
संजनासुस्वभावी
संजारी-
संजीवनीमृताला जिवंत करणारी विद्या
संजुता-
संजुश्री-
संज्योतज्योती
संतोषी-
संध्यासंध्याकाळ
संदीपादीप
संपदासंपत्ति
संयुक्ता-
संयोगितामिलाप करणारी
संहितासारांश, संरचित, सुरचित ग्रंथ
संज्ञासूर्यपत्नी
सांज-
सिंधूएका नदीचे नाव
सिंधुजासागरात जन्मलेली
सिंदुराकुंकू, पहिला प्रहर
सिंपल-
सौंदर्यासुंदरी
सुंदरीरुपवान, रुपवती
स्पृहा-
नावअर्थ