स आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
सुरंगाएका फुलाचे नाव
सुरंगीचांगले मनोरंजन करणारा
सुरंध्री-
सुलभासोपी
सुललितानाजूक
सुलक्षणाचांगल्या लिखाणांची
सुलेखाचांगल्या अक्षराची
सुलोचनाचांगल्या डॊळ्यांची
सुवदनासुमुखी
सुवर्णरेखाओरीसातील एका नदीचे नाव
सुवर्णलतासोन्याची वेल
स्वर्णलतासोन्याची वेल
सुवर्णाचांगल्या रंगाची, सोन्याची
सुवासिनी-
सुविद्याविद्यासंपन्न
सुशीलाउत्तम शीलाची
सुषमाअप्रतिम सुंदरी
सुशांता-
सुषिरा-
सुस्मिता-
सुहानासुंदर
सुहासिनीसुस्मिता
सुहितासुविचारी
सुश्री-
सुह्रदामैत्रीण
नावअर्थ
स्नेह-
स्नेहप्रभाप्रेमळ
स्नेहलप्रेमळपणाची वेल
स्नेहलता-
स्नेहाप्रेमळ
स्नेहांकिताप्रेमानं जिंकलेली
सोनचंपा-
सोनजुही-
सोनलसोन्याची
सोनालीसोन्याइतकी मूल्यवान, सुवर्णकांती
सोनाक्षीचमकत्या डोळ्यांची
सोनियासोन्याची
सोनु-
सोमवतीएका देवीचे नाव
सोमाचंद्रिका, एक अप्सरा विशेष
सोहनीतिसरा प्रहर
सोहिनी-
सौख्यदासुख देणारी
सौगंधासुवास
सौदामिनीवीज
सौभाग्याभाग्यवान
सौभाग्यसुंदरीसौंदर्यवती
सौम्यासयंत, प्रिय
सौमिनी-
सौरभासुवास