स आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
स्वरुपराणीरुपवंतांची राणी
स्वरुपारुपवान
स्वरुपिणी-
स्वरांगीसुस्वरा
स्वरा-
स्वस्तिका-
स्वातीएक नक्षत्र
स्वानुमती-
सवानंदी-
स्वामिनीअधिकारी
सवितासूर्य
सस्मिता-
सहजन्याशकुंतलेची सखी
सागरिकाजलाशय
साधनातपश्चर्या
स्मिता-
साध्वी-
साधिकासाध्वी
सानसीसोने
सानिकाबासरी
सायलीएका फुलाचे नाव
सायरा-
सायाएका पक्ष्याचे नाव, सावळी
सारजासरस्वती
सारिकामैना
नावअर्थ
सारंगहरण, काळवीट
सारंगी-
सारंगनयनाहरणासारखे डोळे असलेली
सारंगलोचनासावनी
सावरीसावळी, रेशमी कापूस
सावित्रीसत्यवान पत्नी
साक्षीएका देवीचे नाव
सीताराम पत्नी
सितारातारा, तारका
सिध्दीयश
सिध्दिदा-
सिध्देश्वरीसिद्धांचा परमेश्वर
स्निग्धा-
स्मिताहसरी
सितारातारका
सीमामर्यादा
सीमंतिनीचित्रांगद राजाची पत्नी, भाग्यशाली
सुकन्याउत्तम कन्या
सुकीर्तीधवल कीर्ती
सुकेशालांब केसांची
सुकेशिनीउत्तम केशकलापाची
सुकृतीपुण्यशील
सुकोमलाअति नाजूक
सुखदा-
सुगमासोपे