MarathiMati.com - Android App on Google Play Store

स आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

प आद्याक्षरावरून मुलींची नावे | p Marathi Baby Girl names by initial

स आद्याक्षर - [स आद्याक्षरावरून मुलींची नावे, s Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
सईसखी
सगुणागुणी
सचला-
सत्यप्रेमासत्यावर प्रेम करणारी
सत्यप्रियासत्यप्रिय असणारी
सत्यभामासत्राजितकन्या, कृष्णपत्नी
सत्यमतीसत्याला अनुसरणारी बुध्दी असलेली
सत्यरुपाखरं बोलणारी
सत्यवतीशंतनुराजाची पत्नी, सत्वशील
सत्यशीलाचारित्र्यवान
सत्यासत्यवचनी
सतलजपंजाबातील एका नदीचे नाव
सतीसाध्वी, दुर्गा, शिवपत्नी
सन्मित्राचांगली मैत्रीण
सतेजएका नदीचे नाव
सनासदैव
स्नेहकांताप्रियसखी
स्नेहप्रभा-
स्नेहलताप्रेमळ, मैत्रीण
स्नेहशीलाप्रेमळ, मैत्रीण
स्नेहा-
सपना-
समतासारखेपणा
समा-
समिधाहवनद्रव्य
नावअर्थ
समीरावारा
समीक्षा-
समीरणवारा
समृध्दीभरभराट, संपन्नता
स्मृतीआठवण
स्मृतिगंध-
सरपरदादुसरा प्रहर
सरलानिष्कपट
सर्वरुपसर्वांचे रुप असलेली
सरस्वतीशारदा, प्रयागक्षेत्री अदृश्यपणे गंगेला मिळणारी नदी
सरितानदी
सरोज (जा)कमळ
सरोजिनीकमललता
सलीला-
सलोनीनाजूक
स्वप्नगंधा-
स्वप्नसुंदरीस्वनातली सुंदरी, अतिशय सौंदर्यवती
स्वप्नास्वप्न
स्वप्नाली-
स्वयंप्रभास्वत:ची प्रभा असणारी
स्वयंसिध्दास्वत:सिद्ध असलेली
स्वर्णप्रभा-
स्वर्णलता-
स्वर्णरेखा-
स्वर्णआभा-
आद्याक्षरावरून मुलींची नावे
क्षज्ञ
श्र  

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store