ऋ आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

ऋ आद्याक्षरावरून मुलींची नावे | ru Marathi Baby Girl names by initial

ऋ आद्याक्षर - ऋ आद्याक्षरावरून मुलींची नावे [ru Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
ऋचावेदातील स्तुती, ऋग्वेदातील मंत्र
ऋचिका-
ऋजामृदू
ऋत्वा-
ऋत्वि-
ऋतश्रवा-
ऋतम्भरापोषण करणारी, एका देवीचे नाव
ऋतासत्य, पुज्य, तेजस्वी, स्तुती
ऋताली-
ऋतुगंधा-
ऋतुजानाजुक, नम्रता, प्रामाणिकपणा
ऋमाएका देवीचे नाव
ऋतुमिशा-
ऋध्दीसमृध्दी, भरभराट
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
नावअर्थ