र आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
रोचनाअसामान्य, तांबडे कमळ
रोची-
रोचीता-
रोमाअंगावर खूप केस असलेली
रोमिलासौंदर्यवती
रोशनीप्रकाश
रोहितातांबड्या वर्णाची
रोहिणीवसुदेवपत्नी, बलरामाची आई, वीज, एका नक्षत्राचे नाव
रंजनाखूष करणारी
रंजनीखूष करणारी
रंजिता-
रंजिनीएका श्रुतीचं नाव
रंभाएक अप्सरा, चौदा रत्नांतील एक, केळ
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
नावअर्थ