र आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
राजेश्वरीराजांची देवता
राजेंद्रकुमारी-
रातराणी-
राणीराजाची पत्नी
राधाकर्णाची पालक माता, कृष्णसखी
राधिकाभरभराट, ऐश्वर्या, राधा
रामकलीपहिला प्रहर
रामदुलारी-
रामेश्वरीपहिला प्रहर, पार्वती
रायमाएका नदीचे नाव
रावीपरोष्नी नदी
राशीनक्षत्र
राहीपथिक, पहिला प्रहर
रीटा-
रितू-
रीना-
रिणु-
रिमाली-
रियाएका नदीचे नाव
रुक्मिणीकृष्णपत्नी, श्री विठ्ठल पत्नी
रुचाऋग्वेदातील मंत्र
रुचि-
रुचिकासौम्यपणा, नम्रपणा
रुचिरातेजस्वी, मधुर, सुखद, सुंदरी
रुजुतासत्य पुत्री
नावअर्थ
रुतवाऋतुनुसार गीत
रुद्रावती-
रुपमती-
रुपमंजरीसौंदर्याच मोहोरा
रुपलतासौदंर्याची वेल
रुपलेखासौंदर्याची शलाका
रुपवतीसुंदरी
रुपश्रीसौंदर्यवती, लक्ष्मी
रुपारुपवान, चांदी, रुपाली, रुपांगना
रुपिका-
रुपांगा (गी)रुपवान अवयव असलेली
रुपांबरारुप हेच वस्त्र (अंबर) धारण करणारी
रुबाई-
रुबी-
रुहीवर्चस्व गाजविणारी
ऋचा-
ऋतुगंधा-
ऋतुराणी-
रेखासुरेख, रेखीव
रेणुपराग, रज:कण, पृथ्वी
रेणुकाजमदग्नी पत्नी, परशुरामाची माता, एका देवीचे नाव
रेवतीबलराम पत्नी, एका फुलाचे नाव, एका नक्षत्राचे नाव, भरभराट
रेवाएका नदी नाव
रेशमानितळ, मऊ
रैना-