र आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

र आद्याक्षरावरून मुलींची नावे | r Marathi Baby Girl names by initial

र आद्याक्षर - र आद्याक्षरावरून मुलींची नावे [r Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
रखमारुक्मिणीचे नाव
रचनानिर्मिती
रचिता-
रजनिकारात्र, रजनी
रजनीगंधारात्री उमलणारे एक फूल विशेष
रजळी-
रजिताराजस
रत्नकर्णिका-
रतन-
रत्नदा-
रत्नधारा-
रत्नप्रभारत्नांची आभा
रत्नप्रियाजवाहिराची आवड असणारी
रत्नबाला-
रत्नमणी -
रत्नमालारत्नांचा हार
रत्नमंजीरी-
रत्नाश्रेष्ठ, रत्न
रत्नावतीरत्न ल्यालेली
रत्नावलीरत्नहार, उदयन राजाची पत्नी
रतीसुंदरी, मदनपत्नी
रत्नांगीरत्नांसारखे तेजस्वी अवयव असणारी
रत्नांबरीरत्नांसारखी वस्त्रे असणारी
रतिका-
रमन्त-
नावअर्थ
रमणीसुंदर स्त्री
रमणीकासौंदर्यवती
रम्यामोहक
रमासंपत्ती, सुंदरी, पत्नी, प्रिया, लक्ष्मी
रमी-
रमोलाआनंद देणारी
रविजारवीपासून जन्मलेली
रविप्रभा-
रविमालासूर्यपुत्री
रसनाजीभ
रसिकारसिक, जीभ, कंबरपट्टा
रश्मीकिरण
रक्षा-
राईम-
राखीसरंक्षण करणारी
रागिणीरागदारी
राजश्रीराजाची शोभा
राजकुमारीराजपुत्री
राजकुंवर-
राजनंदा-
राजदुलारीराजकन्या
राजलक्ष्मीएका राणीचे नाव, लक्ष्मी
राज्यश्रीराज्याची शोभा
राजसीसुकुमार असून सुंदरी
राजीखुषी