प आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
प्रार्थना-
प्रेरणा-
प्रेमलता-
प्रेमसुधा-
प्रेमलक्ष्मी-
प्रेमलाप्रेमळ
प्रेमवती-
प्रेमा-
पौर्णिमापुनव
पौलोमीभृगुऋषिपत्नी, इंद्रपत्नी
पंकजाकमळ, चिखलात जन्मलेली
पंकजाक्षीकमळासारखे डोळे असलेली
पंकजीवीकमळ
पंक्ति-
पंचमी-
पांचालीपांडवपत्नी, बाहुली, द्रौपदी
प्रांजली-
पिंगला-
परिणिता-
  
  
  
  
  
  
नावअर्थ