प आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
परिमलासुगंध
परिमितापुरेशा प्रमाणात असलेली
परिक्षितापारख झालेली
परोष्णीरावी नदी
पल्लवीप्रेम, चंचलपणा, कंकण, कडे, अळित्याचा रंग, पालवी, नृत्यमुद्रा
पल्लविनीअंकुर
पवना-
पवित्रा-
पश्चिमापश्चिम दिशा
पायलनूपुर, पैंजण
पार्थिवीसीता, लक्ष्मी
पार्वतीउमा
पारिजातएक फूलविशेष
पारुल-
पावनापवित्र, एका नदी नाव
पावनीगाय, गंगा नदी
प्रीतम-
प्रिताआवडती
प्रीतीप्रेम, सुख, कृपाप्रिथिनी
प्रियदर्शिनीआवडती, जिचं दर्शन प्रिय आहे अशी
प्रियवदनागोड चेहऱ्याची
प्रियवंदाप्रिय, गोड बोलणारी
प्रियाआवडती
प्रियांकालाडकी
पिरोजाएक रत्नविशेष
नावअर्थ
पूजाउपासना, अर्चना
पुनमपौर्णिमा
पुनर्वसूएक नक्षत्र
पुनीतापवित्र
पूर्णश्रीसौंदर्यन्वित
पूर्णापयोष्ण नदी, पौर्णिमा
पूर्णिमापौर्णिमा
पूर्वामुख्य, पूर्व दिशा, एका नक्षत्राचे नाव
पूर्तीपूर्णता
पूरिया-
पूर्वी-
पुष्करावतीजलाशय, एका नगरीचे नाव
पुष्करिणीकमळांचे तळे, कमळवेल, जलाशय
पुष्पगंधाफुलांचा सुवास असलेली
पुष्पधन्वा-
पुष्पमाला-
पुष्पलता-
पुष्पवदनफुलासारखे तोंड असलेली
पुष्पवल्लीफुलांची वेल
पुष्पाफूल
पुष्पावतीपुष्पलता
पुष्पांगीफूलासारखे मृदु अंग असलेली
पुष्पिताफुललेली
पृथा-
पृथ्वीधरित्री