प आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

प आद्याक्षरावरून मुलींची नावे | p Marathi Baby Girl names by initial

प आद्याक्षर - [प आद्याक्षरावरून मुलींची नावे, p Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
पद्मजालक्ष्मी
पद्मनयनाकमळासारखे डोळे असलेली
पदमप्रिया-
पदमल-
पदमलक्ष्मी-
पद्मालक्ष्मी, कमळ
पद्ममालाकमळांची माळ
पद्मलोचनाकमळासारखे डोळे असलेली
पद्मसुंदरीकमळासारखी सुंदर
पद्माननाकमळासारखे तोंड असलेली
पद्माराणीकमळांची राणी
पद्माक्षीपद्मासारखे डोळे असलेली
पद्मिनीरुपवान स्त्री
पन्नापाचू
पयोष्णीपुर्णा नदी
प्रचीतीपडताळा
प्रचेताबुध्दिमान
प्रगतीसुधारणा
प्रतीचीपश्चिम दिशा
प्रणतीनम्रपणा
पर्णवी-
प्रणिता-
प्रतिभाबुध्दी, काव्यस्फूर्ती, प्रकाश,स्वरुप, चेहरा, तेज
प्रतिमाप्रतिबिंब, मूर्ती
प्रतिक्षा-
नावअर्थ
प्रथमापहिली
प्रथिताप्रख्यात
प्रत्युषाप्रभात
प्रदीप्ता-
पर्णाडहाळी, पळस, एका नदी नाव
प्रणालीवाड:मय परंपरा
प्रफुल्लाहसरी, उमललेली, टवटवीत
प्रबोधिनीजागृत झालेली
प्रभातेज
प्रभावतीतेजस्वी, ऐश्वर्यशाली, यौवनाश्व राजाची पत्नी, सूर्यपत्नी
प्रमदातरुणी स्त्री
प्रमिलास्त्री, राज्याची राणी, अर्जुनपत्नी
परमेश्वरी-
प्रमोदाआनंदी
प्रमोदिनीआनंदी
प्रवीणानिष्णात
प्रसन्नानिर्मळ, संतुष्ट
प्रशीलाशीलवती
प्रज्ञाबुध्दी, ज्ञान
परावाणी
प्राचीपूर्व दिशा
प्राजक्तापारिजात
परीएका राणीचे नाव, पंख असलेली स्वर्गीय स्त्री
परिता-
परिधी-