न आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
निरतीप्रेम, आवड
निर्मयी-
निर्मला-
निर्मलादेवी-
निर्मितीरचना, कृती
नीराओवाळणे
निराली-
निरुपमाअनुपमेय, उपमा नसलेली
निरुपाआकाश, आकारहित
निरंजना-
नीलकमलनिळे कमळ
नीलमनिळे रत्न
नीलमणीएक मणी विशेष
नीलानिळी
नीलाक्षीनिळे डोळे असलेली
नीलिमानिळेपणा
नीराजल
नीलांबरीपृथ्वी, निळी वस्त्रे घालणारी
निलाक्षी-
नीलांबरी-
निलेखा-
निविदावेदमंत्र
निवेदितानिवेदन करणारी
निश्चलान हलणारी
निष्पाप-
नावअर्थ
निष्ठा-
निशारात्र
निशादी-
निशिगंधारात्री फुलणारे एक फूल, मदनबाण
निशितारात्र
निशिपुष्पा-
निहरा-
निहारिकादव
नूतननवीन
नूपुरपायल, पैंजण
नूपुर (रा)घुंगरु
नूरी-
नेत्रलक्ष्मी-
नेत्रानयना
नेहाप्रेम
नैना-
नंदनाआनंद देणारी
नंदनंदिनी-
नंदाआनंद देणारी
नंदिताआनंद देणारी
नंदिनीकामधेनू
निंदियारी-