न आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

न आद्याक्षरावरून मुलींची नावे | n Marathi Baby Girl names by initial

न आद्याक्षर - [न आद्याक्षरावरून मुलींची नावे, n Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
नकुला-
नगजापर्वतापासून झालेली
नगीनारत्न
नचिकेता-
नटाली-
नताशा-
नम्रताविनयशील
नमितानम्र
नमुदी-
नयनताराताऱ्यांसारखे डोळे असलेली
नयनस्वप्ना-
नयनासुंदर डोळ्यांची
नारायणीदुर्गा
नर्गिस-
नर्मदाएका नदी नाव, आनंद देणारा
नलीनाकमळ
नलिनाक्षीकमळासारखे डोळे असलेली
नलिनीकमळवेल
नवनिता-
नवकलिकानुकतेच लग्न झालेली
नवमी-
नवला-
नवीना-
नूतन-
नागलक्ष्मीलक्ष्मी
नावअर्थ
नाजुकासुकुमार
नामनाख्याती
निकुंजालतामंडप
निकेताघर, घर असलेली
निखिला-
निजास्वत:ची
नीताउत्तम चालीरीतीची
नित्यप्रिया-
नित्याशाश्वत
नित्याकल्याणीनेहमी कल्याण करणारी, पार्वती
नितू-
निधीसंचय, खजिना, समुद्र
नीनाएक नाव
नीपा-
निपुणातरबेज
निपुणिकाचतुर, पारंगत
निभाउजेड
नीमा-
निमीक्षणार्ध
निमिषाक्षणभराची
नियतीधर्मकृत्य, नशीब, संयम
नियोजिता-
निर्जला-
निर्झराझरा
नीरजाकमळ