म आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
मंगलापवित्र
मंगळागौरी-
मंजिरीतुरा, मोहोर, मोती
मंजरीकाछोटी
मंजुकोमल
मंजुकातुळशी
मंजुकेशीउत्तर केशकलापाची
मंजुघोषासुस्वर
मंजुलझरा
मंजुलता-
मंजुलक्ष्मीकोमल लक्ष्मी
मंजुलालतामंडप
मंजुळानादमधुर
मंजुषाएक राजकन्येचे नाव, करंडा
मंजुश्री-
मंदासंथ गती असलेली
मंदाक्रांता-
मंदाकिनीगंगा नदी, आकाशगंगा
मंदारमाला-
मंदिराराजमहाल, देऊळ
मंदोदरीरावणपत्नी, पंचकन्यांपैकी एक
मांडवी-
मानवी-
  
  
नावअर्थ