म आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
मुक्तामुक्त, मोती
मुक्तावलीमोत्यांची माळ
मुकुलाकळी
मुग्धाअबोल, मोहक
मुद्राचेहरा
मुद्रिका-
मुदिताआनंद देणारी
मुन्नी-
मुनिया-
मुरलिका-
मॄगनयनाहरणासारखे डोळे असलेली
मृगनयनीहरिणाक्षी
मृगाक्षीमृगलोचना, हरणासारखे डोळे असलेली
मृगिनी-
मृण्मयीपृथ्वी
मृणालकमळाचा देठ
मृणालिनीकमळवेल
मृदुलानाजूक
मेखलाकंबरपट्टा, पर्वताची बाजू
मेघमालामेघसमूह
मेघनावीज, मेघ
मेघरंजनी-
मेघा-
मेघागौरी-
मेघावती-
नावअर्थ
मेघाविनी-
मेदिनीपृथ्वी
मेधाबुध्दी
मेधागौरी-
मेधावतीबुध्दिमान
मेधावीज्ञानमय
मेधाविनीबुध्दिवान
मेनकाइंद्रदरबारातील अप्सरा
मेनाहिमालयपत्नी, पार्वताची माता
मेहिनीपृथ्वी
मैत्रेयीयाज्ञवल्क्य ऋषिपत्नी
मैथिलीमिथिलेची राजकन्या, सीता
मैनाएका पक्ष्याचे नाव
मैनावतीमैना
मोगरा-
मोनाएकटी
मोनिका-
मोहनामोहित करणारी
मोहांगीमोहात पाडणारे अंग असणारी
मोहिनीभुरळ, मोहित करणारी, विष्णूचे स्त्रीरुप
मोनालिसा-
मोक्षदामोक्ष देणारी देवी
मौसमीऋतूसंबंधी
मंगलगौरीगौरी
मंगलमयी-