म आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
मयूरीकालांडोर
मल्लिकाजाई मोगरा
महाकालीकालीमाता
महागौरी-
महादेवी-
महानंदाअमाप आनंदी
महामतीबुध्दिमान
महालक्ष्मीलक्ष्मी
महाश्वेताअतिशुभ्र
महिष्मतीबृहस्पति- कन्या, नर्मदातीरावरील मंडला नगरी
महुवामोहाचा वृक्ष
महेश्वरी-
माघवती-
माघी-
माद्री-
माधवतीपूर्व दिशा
माधवीकृष्णपत्नी, मोगरा, एक वेल, तुळस
माधविकाएक वेल विशेष
माधुरीगोडी
मानदा-
मानसीभावना, मनस्विनी, विद्येची देवता
माणिकलाल रत्न
मानिनीतडफ़दार स्त्री
मायाप्रेम, ईश्वराची शक्ती
मायावतीप्रद्युम्नाची पत्नी, प्रेम करणारी
नावअर्थ
मायाविनी-
मालन-
मालतीचमेली
मालवतीपहिला प्रहर
मालविकाअग्निमित्राची पत्नी, माळव्यात रहाणारी, कालीदासाची एक नायिका
मालश्री-
मालामाळ
मालिनीएक फूल विशेष
मानदा-
मानिबी-
मित्रवती-
मित्रासखी
मितासौम्या
मितालीसौम्या, परिमिता
मिथिलाजनकाची नगरी
मीनलमासा
मीनामत्स्या, एक खडा
मीनाकुमारी-
मीनाक्षीमाशासारख्या डोळ्यांची
मिनू-
मिमिला-
मीराकृष्णभक्त स्त्री - संत
मीलनसंयोग
मिहिकादव
मुक्तमाला-