MarathiMati.com - Android App on Google Play Store

म आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

म आद्याक्षरावरून मुलींची नावे | m Marathi Baby Girl names by initial

म आद्याक्षर - [म आद्याक्षरावरून मुलींची नावे, m Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
मघाएका नक्षत्राचे नाव
मत्स्यगंधाशंतनुराजाची पत्नी, सत्यवती
मतीबुध्दी, आदर, प्रवृत्ती
मथुरानंदवंशाची नगरी
मदनमोहिनीमदनाला मोहून टाकणारी तरुणी, वसंतसेनेची सखी
मदनमंजरीमदनाची मंजिरी
मदनमंजुषाप्रेमाची रोटी
मदनलेखाप्रेमाने प्रेरित झालेली
मदनिकामेनकापुत्री
मदालसाविलासी स्त्री
मधुमधुर, सुखद
मधुकांता-
मधुगंगा-
मधुजा-
मधुपा-
मधुबालागोड तरुणी
मधुमतीप्रसन्न स्वभावाची
मधुमालतीएक वेल विशेष
मधुमालिनीहार तयार करणारी
मधुमितागोड तरुणी
मधुमंजरीगोड नाजुक मंजिरी
मधुयामिनी-
मधुरागोड स्त्री
मधुराक्षीगोड डोळ्यांची
मधुरिका-
नावअर्थ
मधुरितामाधुरी
मधुरिमामाधुर्य
मधुलतामाधवीची वेल
मधुलिकाएका वेलीचे नाव
मधुलेखा-
मधुवती-
मधुवंतीएक राग
मधुसरवा-
मधुसुरजा-
मधुश्री-
मनुकर्णिकाएका राणीचे नाव
मनमोहिनीमनाला भुरळ पाडणारी
मनवामन
मनवेलामन
मनस्विनीअभिमानी, निश्चयी, मन ताब्यात असलेली
मनालीएका नगरीचे नाव, मनाची मैत्रीण
मणि-
मनीषाइच्छा, बुध्दी, कल्पना
मनुका-
मनोरमारम्य, सुंदर, आकर्षक
मनोलीएका पक्ष्याचे नाव
ममताप्रेम, आदर, माया
मयुरा-
मयूराक्षीमोरासारख्या डोळ्यांची
मयूरीलांडोर
आद्याक्षरावरून मुलींची नावे
क्षज्ञ
श्र  
MarathiMati.com - Android App on Google Play Store