ल आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

ल आद्याक्षरावरून मुलींची नावे | l Marathi Baby Girl names by initial

ल आद्याक्षर - [ल आद्याक्षरावरून मुलींची नावे, l Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
लज्जालाजाळू
लज्जावती-
लतावेल
लतांगीवेलीसारखे अंग असलेली
लतिकादेवी
ललनामनोहर, जीभ, स्त्री
ललितकांता-
ललितगौरीगौरी
ललितासुगंधी द्रव्य, कस्तुरी
लवलीनतल्लीन
लवंगलता-
लवंगी-
लवंगिनी-
लक्षणा-
लक्ष्मीपैशाची देवता, विष्णूपत्नी
लक्ष्मणाएका ऋषिकन्येचे नाव
लक्ष्मीदेवी-
लक्ष्मीश्री-
लाजवंतीलाजाळू
लालनकौतुक
लालना-
लावण्यासौंदर्या
लावण्यप्रभासौंदर्यवती
लावण्यवती-
लिनी-
नावअर्थ
लिपिका-
लीनातन्मय
लीलाक्रीडा
लीलावतीभास्कराचार्यांची कन्या
लीलीएका फ़ुलाचे नाव
लुब्धा-
लेखारेष
लैला-
लोचनाडोळा
लोपा-
लोपामुद्राएक साध्वी, अगस्त्य ऋषिपत्नी
लोलक-
लोलिता-