Download MarathiMati.com's New Android App from Google Play

क आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
किरण-
किरण्यमीकिरणांची झालेली
किशोरीवयात येणारा मुलगी
किंकिणीघुंगरांचा कमरपट्टा
कीर्तीप्रसिध्दी
कीर्तीदाकीर्ती देणारी
कुमारी-
कुमुदपांढरे कमळ
कुमुदिनीचंद्रविकासी कमळ
कुरंगनयनाहरणासारखे डोळे असलेली
कुरंगीहरणी
कुलवंतीकुलशीलवान, कुलगंना
कुशलानिपुणा
कुसुमफुल
कुसुमायुधफुले हेच आयुध
कुसुमावतीफुलांनी युक्त
कुसुमिताफुलांनी भरलेली
कुंकुमकुंकू
कुंजलाकोकिळा
कुंजकिशोरीलतागृहातली किशोरी
कुंजबालालतागृहातील तरुणी
कुंजलतालतागृहातील वेल
कुंतलाकेशसुंदरी
कुंतीपांडव माता
कुंदनगौरीसुवर्णासारखी गोरी
नावअर्थ
कुंदनिकाएक वेलीविशेष
कुंदाएक प्रकारचे फ़ूल
कृत्तिकाएक नक्षत्रविशेष
कृपासिंधूदयेचा सागर
केतकीकेवडा
केयूरीबाजूबंद
केशरपराग
कैकेयीदशरथ पत्नी
कैरवीचंद्रविकासी पांढरे कमळ
कैवल्यामोक्ष
कोकिळ (ळा)एक पक्षीविशेष
कोमल (ला)सुकुमार, कोमलांगी, कोमिला
कोयना-
कौतुकेकौतुक करणारी
कौमुदीचांदणे, कौमुदिनी
कौसल्याश्रीराम माता
कंकणकांकण
कंचनसोने
कंवलकमळ
  
  
  
  
  
  
आद्याक्षरावरून मुलींची नावे
क्षज्ञ
श्र  
Download MarathiMati.com's New Android App from Google Play