ज आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

ज आद्याक्षरावरून मुलींची नावे | j Marathi Baby Girl names by initial

ज आद्याक्षर - [ज आद्याक्षरावरून मुलींची नावे, j Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
जगतगौरी-
जगतीपृथ्वी
जगदंबाश्री अंबामाता
जगन्मित्रा-
जनकनंदिनी-
जनप्रदा-
जना-
जपाजास्वंद
जमुना-
जयकांताविजय
जयगौरी-
जयजयवंतीदुसरा/ तिसरा प्रहर
जयदेवी-
जयप्रदाजय प्रदान करणारी
जयबालाविजयपुत्री
जयमालाविजयाची माळ
जयमंगला-
जयललिता-
जयलक्ष्मीविजयलक्ष्मी
जयवंतीविजयी
जयश्रीविजयश्री
जयापार्वतीसखा, विजय, विजयी
जयाकुमारी-
जयाप्रभा-
ज्युथिकाएका फुलाचे नाव
नावअर्थ
एका फुलाचे नाव-
ज्योत्स्नाचांदणे, चंद्रप्रकाश
ज्योत्सा-
ज्योतीज्योत
ज्योतिकालहान ज्योत, एक फूल
ज्योतिर्मयीतेजस्वी
ज्योतिष्मतीमन:शांती, तेजस्वी
जयंतीइंद्रकन्या, एका वन्स्पतीचे नाव
जरनझरा
जलज (जा)पाण्यात जन्मलेली
जलधारामेघ
जल्पनाबडबड
जल्पाबोलकी
जलबालालक्ष्मी, पाण्याची मुलगी
जलबालिकावीज
जललता-
जवाहररत्न, हिरा
ज्वालाप्रकाश
जसवंतीयशवंत
जशोदा-
जस्मिनजाई
जसुमतीयशोदाजाई
जाईएका फुलाचे नाव
जागृतीजागा होणे
जानकीजनककन्या सीता