ह आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
हेमाक्षीसोन्यासारखे डोळे असणारी
हेमांगनासोन्याचे अंग असलेली
हेमांगीसुवर्णांगी
हेमांगिनीसुवर्णांगी
हेमंती-
हेमांगी-
हेमांगिनी-
हेमांतीका-
हेलन-
होरीहोलिकादेवी, होळीचे गीत
होलिकाहोळीची देवी
हंसनंदिनीआदर्श सुंदरी
हंसाएका पक्ष्याचे नाव, हंसिनी
हंसिकाछोटा हंस
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
नावअर्थ