ह आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

ह आद्याक्षरावरून मुलींची नावे | h Marathi Baby Girl names by initial

ह आद्याक्षर - [ह आद्याक्षरावरून मुलींची नावे, h Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
हनी-
हर्ताली-
हरणीहरिण
हरबालाभगवान शंकराची मुलगी
हरिणाहरीण
हरिणाक्षीहरिणासारखे डोळे असलेली
हरीबालाश्रीशंकर पुत्री
हर्षदाआनंद देणारी
हर्षप्रभाआनंद देणारी
हर्षमतीहर्ष झालेली
हर्षवर्धिनी-
हर्षाआनंदी
हर्षालीआनंद देणारी
हर्षिणी-
हर्षिता-
हरिता-
हरीतिका-
हरिद्री-
हरिणाक्षीमॄगनयना
हरिणीचपळ, मृगी
हरिप्रिता-
हरिप्रियालक्ष्मी, कृष्णाची बासरी
हास्यलता-
हिनामेंदी
हिमकांती-
नावअर्थ
हिमगौरी-
हिमदानी-
हिमगंगा-
हिमरानी-
हिमानीपार्वती, धुके
हिमावती-
हिमिका-
हिमांगी-
हिरकणीसोन्याची
हिरण्मयीसोन्याची
हिरण्याक्षी-
हिरा-
हुताशनी-
हेमकांता-
हेमकेतकीकेवड्याचं झाड
हेमनलिनी-
हेममुद्रा-
हेमलतासुवर्णलता
हेमवर्णासुवर्णवर्णी
हेमवतीसुवर्णासारखी तेजस्वी
हेमासुवर्ण
हेमाद्री-
हेमामालिनीसोन्याचा हार घालणारी
हेमालीसुवर्णमयी
हेमावती-