च आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
चिन्मयाज्ञानाने परिपूर्ण
चिरंजिताअनंत काळ जगणारी
चेतनाप्राण, सावधपणा, बुध्दी
चैतन्याप्राण
चैताली-
चैतीचैत्रातील गीते
चैत्र-
चैत्रागौरी
चैत्रागौरी-
चैत्राली-
चैत्री-
चंकला-
चंगाराणीआवडती स्त्री
चंचलावीज
चंडीपार्वतीचे एक नाव
चंदनबाला-
चंदनाएका वृक्षाचे नाव, सुगंधी खोड
चंदनगंधाचंदनाचा सुवास असणारी
चंदनावतीकुलींग देशाची राजधानी
चंदनी-
चंदाचंद्र
चंद्रकळाएक प्रकारचे लुगडे
चंद्रकांताएका राणीचे नाव
चंद्रकिरणचंद्राचे किरण
चंद्रजाचंद्रापासून जन्मलेली
नावअर्थ
चंद्रज्योतीचंद्रप्रकाश
चंद्रधारा-
चंद्रप्रभाचंद्रप्रकाश
चंद्रबाला-
चंद्रभागाएक पवित्र नदी
चंद्रमाचंद्र
चंद्रमुखीचंद्रासारखे तोंड असलेली
चंद्ररेखाचंद्राचे किरण
चंद्रलता-
चंद्रला-
चंद्रलेखाचंद्रकला
चंद्रवदनाचंद्रासारखे तोंड असलेली
चंद्रसेना-
चंद्राणीचंद्रपत्नी
चंद्रावतीचंद्रानं प्रकाशमान झालेली
चंद्राचंद्रकला
चंद्राननाचंद्रासारखे तोंड असलेली
चंद्रावली-
चंद्रिकाचांदणे
चंपकमाला (लिनी)चाफ्याची माळ
चंपकवर्णीचाफ्याच्या रंगाची
चंपकवल्लीचाफ्याची वेल
चंपला-
चंपाचाफ्याचे फूल
चंपाकलीचाफेकळी