च आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

च आद्याक्षरावरून मुलींची नावे | ch Marathi Baby Girl names by initial

च आद्याक्षर - [च आद्याक्षरावरून मुलींची नावे, ch Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
चकोरीचांदणे हेच जीवन असलेली पक्षी
चतुरलक्ष्मी-
चतुराहुशार, सुंदर
चतुरंगापृथ्वी
चपलाचपळ, वीज
चमेलीएका फुलाचे नाव
चरणा-
चक्षुता-
चामुंडादुर्गा
चारुसुंदर
चारुकेशरी-
चारुकेशीपहिला/ दुसरा प्रहर, सुंदर केशकलापाची
चारुगात्रीसुंदर, देखणी
चारुचित्राचित्रासारखी सुंदर
चारुनेत्रासुंदर डोळ्यांची
चारुतानाजूक, हळुवार
चारुबालासुंदर तरुणी, बालिका
चारुमतीउत्तम बुध्दीची
चारुलतासुंदर वेल
चारुलोचनासुंदर डोळ्यांची, हरिणी
चारुशीलासुशीला
चारुहासिनीसुस्मिता
चानी-
चारुणी-
चारुता-
नावअर्थ
चारुभिषिणी-
चारुमती-
चारुमित्रा-
चारुरुपा-
चारुल-
चारुलता-
चारुशीला-
चारुस्मिता-
चारुहासिनी-
चालनागती
चास-
चित्रप्रदा-
चित्रनंदा-
चित्रमृगा-
चित्रनेत्रा-
चित्रलेखापार्वती सखी, उर्वशी सखी, चित्रासारखी
चित्रसेना-
चित्राएका नक्षत्राचे नाव
चित्राक्षी-
चिरंतनीशाश्वत
चित्रांगदाअर्जुनाची पत्नी
चित्राक्षाचित्रासारखे डोळे असलेली
चित्शक्तिमनाची शक्ती
चित्शांतीमनाची शांती
चिदघनाज्ञानाने पूर्ण