ब आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

ब आद्याक्षरावरून मुलींची नावे | b Marathi Baby Girl names by initial

प आद्याक्षर - [ब आद्याक्षरावरून मुलींची नावे, b Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
बकुळाएक फूल विशेष
बकुलावलिकाबकुळीची फुले
बनी-
बनू-
बबीतालहान मुलगी
बरखा-
बसंती-
बहारमध्यरात्र, दुसरा प्रहर
बहुगंधाचाफ़ेकळी
बहुश्रुता-
बागेश्रीबागेची शोभा, मध्यरात्र, दुसरा प्रहर
बालसरास्वतीछोटी सरस्वती
बालामुलगी
बालीडूल
बासरीमुरली
बिजलीवीज
बीनावीणी
बिन्नी-
बुलबुलएका पक्ष्याचे नाव
बेबी-
बेलाएक फुलझाड
बंसरी-
बिंदी-
बिंदियातिलक
बिंदुमती-
नावअर्थ
बिंबाचंद्रकला, कुंकू