आ आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

आ आद्याक्षरावरून मुलींची नावे | aa Marathi Baby Girl names by initial

आ आद्याक्षर - मराठी वर्णमालेतील आणि स्वरमालेतील दुसरे अक्षर. [आ आद्याक्षरावरून मुलींची नावे, aa Marathi Baby Girl names by initial]

नावअर्थ
आका-
आकृती-
आकांक्षाइच्छा, अपेक्षा
आत्मरुपानिज स्वरुप
आद्याप्रथमा
आद्रासहावे नक्षत्र
आदिताप्रथम, प्रथमपासून
आदितीदेवांची आई
आदिमासुरुवातीचा, सुरुवातील
आनंदपर्णाआनंदाचे पंख असलेली
आनंदमयी-
आनंदीहर्ष, प्रसन्न
आनंदिताआनंदी झालेली, आनंद पसरवणारी
आनंदिनीआनंद देणारी
आभा-
आम्रकळीआंब्याच्या झाडाचे पान, एक नर्तकी आम्रपाली
आम्रमंजरीआंब्याची मंजिरी
आमोदा-
आमोदिनीआनंद, सुगंध
आर्जवीअनुनय करणारी
आरतीदीपाने ओवाळणे, ओवाळण्याचे दीपपात्र, ओवाळून द्यावयाची प्रार्थना
आर्द्रा-
आराधनाप्रार्थना, पूजा
आरभीपहिला प्रहर
आर्याकवितेतील छंद, एका वृत्ताचे नाव
नावअर्थ
आरुणि-
आरुषीमनूच्या मुलीचे नाव
आरोहीप्रगतिपथावर जाणारी, वेल
आलापिनीवीणा, सतराव्या श्रुतीचे नाव, तान
आल्हादिताआनंदी असणारी/ झालेली
आलोकादेखावा, दृष्टीचा टप्पा, प्रकाश
आश्लेषानववे नक्षत्र
आशाइच्छा, अपेक्षा
आशालताइच्छेची वेल
आशिकाप्रियकर, प्रियव्यक्ती
आशीशाआशीर्वाद
आसावरीएक राग, दुसरा प्रहर