अ आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
अश्लेषानववे नक्षत्र
अश्विनीसत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले
अस्मितास्वाभिमान
असिलतातलवार
असीमाअमर्याद
अहल्यागौतम ऋषिपत्नी, पंचकन्यांपैकी एक
अहिमोहिनीदुसरा प्रहर
अहिल्या-
अक्षता-
अक्षिता-
अक्षदा-
अक्षयाअविनाशी
अक्षयिनीअक्षयी, अमर
अक्षयमतिअविनाशी स्त्री
अक्षयमुक्तीनिरंतन मुक्ती
अक्षराअविनाशी, लिखित वाडमय
अंकिताताब्यात असलेली
अंकुराकोंब
अंगदाकडे घातलेली स्त्री
अंगनास्त्री
अंगवल्लीलता
अंगारपर्ण-
अंगारिका-
अंगुरीद्राक्ष (द्राक्षाची)
अंजनाहनुमानाची माता, काजळ
नावअर्थ
अंजनीसर्पणाचा, हनुमंताची माता
अंजलीओंजळ
अंतराअधांतरी, जवळ
अंबादुर्गामातेचे नाव, काशीराजाची मुलगी
अंबालिकाअंबिका, काशीराजाची मुलगी
अंबुजापाण्यात जन्मलेली
अंबिता-
अंभी-
अंशुकिरण
अंशुमतीतेजस्वी स्त्री
अंशुमा-