MarathiMati.com - Android App on Google Play Store

अ आद्याक्षरावरून मुलींची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
अपरापश्चिमा
अपराजिताअजिंक्य, एका वेलीचे नाव
अपूर्वापुर्वी झाली नाही अशी, नवीन, अलौकिक, विलक्षण
अपरिमितापरिमित नसलेली
अपरुपाअतिशय सौंदर्यवती
अपेक्षाइच्छा
अबोलीएक फ़ूल, कमी बोलणारी
अभयानीडर, भयरहित
अभ्यर्थनाप्रार्थना
अभिधाशब्दातील एक शक्ती
अभिनीतीदता, शांती, क्षमाशील
अभिरुपासौंदर्यवती
अभिलाषा-
अभिज्ञा-
अमरज्योती-
अमरजादेवकन्या
अमरभारती-
अमरादेवी
अमरी-
अमरीजा-
अमलदिप्ता-
अमलालक्ष्मी
अमिताअपार, अमर्याद
अमियाअमृत
अमूर्तआकाररहित
नावअर्थ
अमृताअमरता देणारे देवांचे पेय, सोने
अमृतमयीअमर, मधूर
अमेयामोजता न येण्यासारखा, अमर्यादित
अमोघाअचूक
अमोलाबहुमोल, किंमती
अमोलिकाअनमोल
अर्चनापूजा, प्रार्थना
अरविंदिनीकमळवेल
अरावली-
अर्जितामिळवलेली
अर्जुनीगाय
अरुधंती-
अर्पिताअर्पण केलेली
अरुणासूर्याचा सारथी, तांबूस
अरुणिकातांबडी
अरुणिमा-
अरुणी-
अलकनंदागंगा
अलकानदी, कुबेराची नगरी, सुकेशा, कुरळ्या केसांची
अल्पनारांगोळी
अल्पालन, दुर्लभ
अलोपाइच्छारहित स्त्री
अलोलिकास्थैर्य असलेली
अलोलुपालोभी नसलेली
अवनातृप्त करणारी
आद्याक्षरावरून मुलींची नावे
क्षज्ञ
श्र  
MarathiMati.com - Android App on Google Play Store