स आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
सौभाग्य-
सौम्यऋजु, संयत, शांत, रुषद राजाचा पुत्र, एका ऋषीचे नाव
सौमित्रसुमित्रेचा पुत्र लक्ष्मण
सौरक-
सौरभसुवास
संकल्पमनोरथ
संकेतइशारा
संगम-
संग्रामलढाई
संगीतगायन-वादन-नृत्य यांच संयोग
संचीतसंचय
संजयधृतराष्ट्राचा प्रधान, दिव्यदृष्टीने कुरुक्षेत्रावरील युध्द वर्णणारा
संजीव-
संजीवन-
संजोग-
संताजी-
संतोषसमाधान
संदीपदीप, तेज
संदीपनीबलराम व कृष्ण यांचे गुरु
संदेशआज्ञा, निरोप
संभाजीश्री शिवछत्रपतींचा पुत्र
संपतसंपत्ति
संपदसंपत्ती, विपुलता
संपन्नभाग्यशाली, पारंगत
संपूर्णानंदपरमोच्च आनंद
नावअर्थ
संयतसौम्य
संवेदसहभावना
संविदज्ञान एकचित्तता
संस्कारउजाळा देणे, शुध्दता, अलंकार जोडणारा
संहिताकार-
सुंदररुपवान