स आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
सुयोधनदुर्योधन
सूरजसूर्य
सुरमणी-
सूर्यभानू
सूर्यकर-
सूर्यकांतएका रत्नाचे नाव, एक मणि विशेष
सुर्याजी-
सुरराज-
सुरुपरुपवान
सुरेशदेवांचा इंद्र
सुरेश्वरइंद्र, श्रेष्ठ गायक
सुरंगएक फूल विशेष
सुरेंद्रउत्तम वर्णाचा
सुललितनाजूक
सुलोचनसुनेत्र
सुवदनसुमुख, सुरेख चेहऱ्याचा
सुवर्ण-
सुव्रतउशीनर राजाचा पुत्र, व्रताचरणात कठोर
सुविज्ञेयसुशर्मा
सुशासनदु:शासन
सुशीलउत्तम शीलाचा
सुश्रुतचरकसंहिताकार मुनी
सुषिरफुंक वाद्य
सुशांक-
सुशांतसौम्य, शांत, संयत
नावअर्थ
सुशोभनशोभिवंत
सुस्मितहसरा
सुहासगोड असणारा
सुहासचंद्र-
सुहितहितकर
सुहृदयमित्र
सुश्रुत-
सुश्रुम-
स्नेहप्रेम
स्नेहमयप्रेमपूर्ण
स्नेहाशीषप्रेमाशीर्वाद
सेवकरामरामाचा सेवक
सेवादत्त-
सोपानजिना
सोमअत्रिपुत्र, चंद्र, अमॄत, सोमरस देणारी स्वर्गीय वेल
सोमकांतचंद्रकांत मणी
सोमदत्त-
सोमनाथगुजराथमधील सुप्रसिध्द मंदिर
सोमश्रवा-
सोमेश्वर-
सोहन-
सोहमदेवाची अनुभूती
सौख्यदसुख देणारा
सौगंधसुवास
सौधतकीएका मुनीचे नाव