स आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
सुकृतसत्कृत्य, कृपा
सुकेशलांब केसांची
सुखद-
सुखदेवसौख्याचा देव
सुगंधसुवास
सुचितसुमन
सुजनसज्जन
सुजय-
सुजित-
सुजल-
सुजीत-
सुजेत-
सुतनू-
सुददितआवडता, प्रिय
सुदर्शनदेखणा
सुधन्वाउत्तम तिरंदाज
सुधाकरचंद्र
सुधीरधैर्यवान
सुदेश-
सुधांशूचंद्र
सुधेंदु-
सुनयमेधावीन राजाचा पिता
सुनयनसुंदर डोळ्यांचा
सुनीत-
सुनिलनिळा
नावअर्थ
सुनीतउत्तम आचरणाचा
सूनृतसत्य
सुनेत्रसुनयन
सुनंदन-
सुपर्णएका राजाचे नाव, गरुड, कोंबडा
सुप्रभात-
सुब्यग-
सुबाहूशूरवीर, शत्रुघ्नाचा पुत्र
सुबोधसमजण्यास सोपा
सुबंधुएका कवीचे नाव
सुभगभाग्यशाली
सुभद्रसुशील, सभ्य पुरुष, लक्षद्वीपचा राजा
सुभाषउत्तम वाणीचा
सुभाषितचतुर भाषण
सुबाहू-
सुबोध-
सुमितचांगला, सखा
सुमित्र-
सुमेघ-
सुमेध-
सुमुखचांगल्या चेहऱ्याचा
सुमंगलमंगल
सुमंतदशरथाचा मंत्री, चांगली बुद्धी असणारा
सुयशचांगले यश
सुयोगचांगला योग