Download MarathiMati.com's New Android App from Google Play

स आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
सरस्वतीचंद्र-
सर्वज्ञनाथसारे काही जाणणारा
सर्वात्मकसर्वांच्या ठिकाणी असणारा
सर्वेशसर्वांचा नाथ
सलीलखेळकर, पाणी
स्वप्नीलस्वप्नात येणारा
सव्यसाचीअर्जुन
स्वरराज-
स्वरुपस्वभाव, रुपवान
स्वस्तिकमंगलदायक चिन्ह
स्वानंद-
स्वामीराजा
स्वामीनारायणएक थोर पुरुष
सस्मितहसरा
सशांक-
सहजानंदसहजच आनंदी असणारा
सहदेवपांडवांपैकी सर्वात लहान
साईसाय, गोसावी
साईनाथ-
साकेतअयोध्या
सागरसमुद्र
साजन-
सारस-
सारंगसोने
सात्यकीकृष्णसखा, पराक्रमी यादववीर
नावअर्थ
सात्त्विक-
सायम-
सावन-
सावरसौर्य, नैसर्गिक
साहिलकिनारा
साक्षातप्रत्यक्ष, मूर्तिमंत
सिकंदर-
सीतारामसीता आणि प्रभु रामचंद्र
सीतांशूचंद्र, ज्याचे किरण थंड आहेत असा
सिध्दार्थगौतम बुध्द
सिद्धेशशंकर
सिध्देश्वरसिद्धांचा परमेश्वर
सुचेतनअतिदक्ष
सुजितविजय
सुदर्शनविष्णूचे चक्र, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा
सुदामाश्रीकृष्णाचा मित्र
सुदीपएका राजाचे नाव, दीप, अर्चना
सुदेहचांगल्या शरीराचा
सुधन्वारामायणकालीन एका राजाचे नाव
सुदेष्णएका राजाचे नाव
सुधांशूचंद्र
सुकाच-
सुकांतउत्तम पती
सुकुमारनाजूक
सुकोमल-
आद्याक्षरावरून मुलांची नावे
क्षज्ञ
श्र  
Download MarathiMati.com's New Android App from Google Play