स आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

स आद्याक्षरावरून मुलांची नावे | s Marathi Baby Boy names by initial

स आद्याक्षर - (स आद्याक्षरावरून मुलांची नावे, s Marathi Baby Boy names by initial]

नावअर्थ
सखारामराम हाच ज्याचा सखा
सगरएका सूर्यवंशीय राजाचे नाव
सगुणगुणयुक्त, परमेश्वररुप
सचदेवसत्याचा परमेश्वर
सचिनइंद्र
सच्चिदानंदसर्वोच्च आत्म्याचा आनंद
सज्जन-
सत्कृमीउत्तम कार्य
सतत-
सत्यखरा, योग्य
सत्यकामजाबाली ऋषींचा पुत्र, सत्याची इच्छा धरणारा
सत्यजीतसत्याला जिंकणारा
सत्यदीपसत्याचा दिवा
सत्यदेवसत्याचा देव
सत्यध्यान-
सत्यनखरं बोलणारा
सत्यनारायणविष्णू
सतपाल-
सत्यपाल-
सत्यबोध-
सत्यरथ-
सत्यव्रतसत्यवचनी, त्रिबंधन राजाचा पुत्र, भीष्म, खऱ्याचे व्रत घेतलेला
सत्यवानसावित्रीचा पती, खरं बोलणारा
सत्यशीलसदाचारी
सत्यसेन-
नावअर्थ
सत्येंद्रसतीचा इंद्र, शंकर
सत्राजितसत्यभामेचा पिता
सत्वधीर-
सतीशसत्याचा (पावित्र्याचा) राजा
सतेजतेजस्वी
सदानंदनित्यशः आनंदी
सदाशिवनित्यश: पवित्र, श्रीशंकर
सनतब्रह्मदेव
सनतकुमारब्रह्मदेवाचा मुलगा
सनातनशाश्वत
सन्मानमान, आदर
सन्मित्रचांगला मित्र, सखा
समरयुद्ध
समर्थशक्तिमान
सम्राट-
समय-
समीपजवळ
समीरवारा
समीरणवायु
समुद्र-
समुद्रगुप्त-
स्पंदनकंप
स्यमंतकएका रत्नाचे नाव
सर्वदमन-
सरगमसप्तस्वर