ऋ आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

ऋ आद्याक्षरावरून मुलांची नावे | ru Marathi Baby Boy names by initial

ऋ आद्याक्षर - ऋ आद्याक्षरावरून मुलांची नावे [ru Marathi Baby Boy names by initial].

नावअर्थ
ऋग्वेदपहिला वेदकपिश
ऋजू-
ऋतयोग्य, पूज्य, तेजस्वी, सत्य
ऋत्विजयज्ञकर्म करणारा ब्राम्हण
ऋतुराजवसंतऋतु
ऋतुपर्णअयोध्येचा राजा, संकटकाली नल याचा सारथी होऊन राहिला होता
ऋभु-
ऋषभश्रेष्ठ, सूर ’रे’
ऋष्यकेतू-
ऋषीमुनी
ऋषिकेशएक तीर्थस्थान
ऋषिकांत-
ऋषिदा-
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
नावअर्थ