र आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
रुपेशरुपाचा परमेश्वर
रुपेन्द्ररुपाचा स्वामी
ऋतुराज-
ऋतुवर्ग-
रोमितरोमांचित
रोमेश-
रोहसेनएका राजपुत्राचे नाव
रोहनआरुढ
रोही-
रोहितकेशर, लाल
रोहिदास-
रोहिश-
रंगनरंगदार
रंगनाथश्रीकृष्ण
रंजनसंतुष्ट करणे, रक्तचंदन
रोशन-
रोनित-
  
  
  
  
  
  
  
  
नावअर्थ