MarathiMati.com - Android App on Google Play Store

र आद्याक्षरावरून मुलांची नावे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६
नावअर्थ
रसीलागुणग्राहक
राकेशपौर्णिमेचा चंद्र
राकेशचंद्ररात्रीचा अधिपती, पूर्णचंद्र, राकेशमोहन
राघवश्रीराम
राघवेंद्रराघवांचा इंद्र
राघूपोपट
राज-
राजकुमारराजपुत्र
राजकुंवर-
राजनराजा
राजनीलएका रत्नाचे नाव
राज्यवर्धनराज्य वाढवणारा
राजशेखर’काव्यमीमांसा’ कार कवी
राजसलोभस
राजा-
राजारामश्रीराम
राजीवपती, कमळ, हरीण, बगळा
राजीवलोचनकमळासारखे डोळे असलेला
राजू-
राजेशराजांचा स्वामी (इंद्र), राजेंद्र, राजेंद्रनाथ
राधाकृष्ण-
राधाकांतश्रीकृष्ण
राधामोहन-
राधारमणश्रीकृष्ण
राधेयकर्ण, राधेश
नावअर्थ
राधेश्यामश्रीकृष्ण
रामसीतापती
रामकुमार-
रामकृष्णएक थोर संत
रामचंद्रश्रीराम
रामदत्तश्रीरामानं दिलेला
रामदयाळदयाळू
रामदासएका संताचे नाव
रामनाथरामाचा स्वामी
रामनिवासश्रीरामाचं निवासस्थान
राममनोहरसुंदर श्रीराम
राममोहनभुरळ घालणारा श्रीराम
रामप्रसादश्रीरामाचा पुत्र,रामलाल
रामानुजविशिष्टवादाचा जनक
रामानंदरामाचा आनंद
रामेश्वरबारा ज्योतिर्लिंगापैकी एक
रासबिहारीनृत्याचा राजा
राहुलगौतम बुध्दाचा पुत्र
रीतेश-
रुतुपर्णाएक प्राचीन राजा, ऋतूतीलं पान
रुद्रमहादेव
रुपकरुपया, नाटक, चिन्ह
रुपकुमार-
रुपम-
रुपीनसौंदर्यवान
आद्याक्षरावरून मुलांची नावे
क्षज्ञ
श्र  
MarathiMati.com - Android App on Google Play Store