MarathiMati.com - Android App on Google Play Store

र आद्याक्षरावरून मुलांची नावे

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १४ एप्रिल २००६

र आद्याक्षरावरून मुलांची नावे | r Marathi Baby Boy names by initial

र आद्याक्षर - र आद्याक्षरावरून मुलांची नावे [r Marathi Baby Boy names by initial]

नावअर्थ
रघूदिलीपपुत्र, अज राजाचा पिता
रघुनाथरघूंचा नायक, श्रीराम
रघुनंदनरघूंचा पुत्र, श्रीराम, रघुवीर
रजतचांदी
रजनीकांतरात्रीचा नाथ, चंद्र, रजनीनाथ, रजनीपती, रजनीश
रणछोडश्रीकृष्णाचे नाव
रणजीतयुद्धात जय मिळवणारा
रणधीररणात धैर्यान लढणारा
रणवीररणात शूर असणारा
रतनरत्न
रत्नकांतरत्नाचा नाथ
रतनकुमार-
रत्नकुंवर-
रत्नदीपतेज-
रत्ननाभ-
रत्नपाणी-
रत्नाकरसागर
रत्नाकांत-
रतिकांत-
रतीश-
रतिंद्ररतीचा पती
रत्नेशरत्नांचा राजा
रथीनयोध्दा, रथात बसून लढणारा
रथिंद्रलढवय्यांचा राजा
रधिककुरुवंशीय राजा, जयसेनाचा पुत्र
नावअर्थ
रमणआनंदविणारा, मदन
रमणीमोहनस्त्रीला आवडणारा
रमल-
रमाकांतश्रीविष्णु
रमेशरमेचा पती
रवीसूर्य
रविकिरणसूर्याचे किरण
रविकीर्तीसूर्यासारखी कीर्ती
रविकुमार-
रवितनयसूर्यफूल
रविनाथसूर्यकांत
रविनंदनसूर्यपुत्र (कर्ण)
रविराजसूर्यराज
रविरंजनसुर्याचे रंजन करणारा
रवीश-
रविश्वर-
रविशंकर-
रविशेखरज्याच्या मस्तकावर रवि आहे असा
रवीषू-
रवींद्ररवीचा स्वामी (इंद्र)
रविंद्रनाथ-
रवींदु-
रश्मिकांतप्रकाशकिरण
रश्मिन-
रसिकमर्मज्ञ, सुंदर
आद्याक्षरावरून मुलांची नावे
क्षज्ञ
श्र  
MarathiMati.com - Android App on Google Play Store